ती सुंदर व्यक्ती कोण? मीनाताई ठाकरेंच्या मृत्यूवरही प्रश्नचिन्ह?

Share

निलेश राणे यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे परिवाराविषयी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले असून अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

निलेश राणे यांनी एक भयंकर खळबळजनक ट्वीट केले आहे. आपल्या या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणतात, “ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा मर्डर करण्यात आला का? स्वर्गीय मीना साहेब (माँसाहेब) ठाकरे ज्या दिवशी गेल्या त्या कशा गेल्या, कुठल्या परिस्थितीत गेल्या, कर्जतच्या फार्म हाऊस वर काय झालं हे देखील महाराष्ट्राला एकदा कळलं पाहिजे.

निलेश राणेंच्या या ट्वीटमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. निलेश राणेंनी थेट बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी आणि उद्धव ठाकरेंच्या आई मीनाताई ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच आता या ट्वीटमधली सुंदर व्यक्ती कोण? अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

Recent Posts

Government Job : युवकांसाठी आनंदाची बातमी! मुंबईतील ‘या’ मोठ्या संस्थेत नोकरीची संधी

बीएमसी आणि टाटा मेमोरीयलमध्ये मेगाभरती असा करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर मुंबई : सध्या अनेकजण…

14 mins ago

Dharashiv news : धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच राजकीय वादातून एकाची हत्या!

दोन दिवसांपासून सुरु होता वाद धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीत एक अतिशय धक्कादायक…

15 mins ago

Arvind Kejriwal : केजरीवाल यांना दिलासा नाहीच! २० मे पर्यंत कोठडीत वाढ

सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली नवी दिल्ली : दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्यात (Liquor policy scam)…

55 mins ago

Uber Fake Fare Scam : सावधान! चालकांची हातचलाखी; उबरने दिला सतर्कतेचा इशारा

'अशा' प्रकारे होतेय प्रवाशांची लूट मुंबई : देशभरात विविध प्रकारचे स्कॅम होत असतानाच आणखी एका…

1 hour ago

Baramati Loksabha : EVM वर कमळाचं फूल नाही तर मतदान कसं करायचं?

पुण्यातील मतदार आजोबा संतापले पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीने…

1 hour ago

Chaitra Amavasya 2024 : चैत्र अमावस्येला आवर्जून करा ‘ही’ कामं, मिळेल पुण्यप्राप्ती!

जाणून घ्या तिथी, वेळ आणि महत्त्व मुंबई : चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्येला चैत्र…

3 hours ago