कमी बजेटमध्येही दिसू शकता स्टायलिश!
फॅशनेबल दिसण्यासाठी खास टिप्स
←
Basic T-Shirt निवडा
पांढरा, काळा किंवा बेज रंगाचा टी-शर्ट अनेक लूकसाठी परफेक्ट
←
Denim कधीच Out of Fashion होत नाही
जुनी जीन्स नव्या टॉपसोबत मॅच करून नवा लूक मिळवा
←
Thrift Shopping करा
कमी किमतीत ब्रँडेड आणि ट्रेंडी कपडे मिळू शकतात
←
Accessories चा वापर करा
इयररिंग्स, घड्याळ किंवा ब्रेसलेट संपूर्ण लूक बदलू शकतात
←
Monochrome Outfit ट्राय करा
एकाच रंगाच्या शेड्समध्ये कपडे घातल्यास लूक अधिक क्लासी दिसतो
←
स्वच्छ Footwear महत्त्वाचे
महागडे शूज नाही, तर स्वच्छ आणि नीटनेटके शूज इम्प्रेशन वाढवतात
←
Minimal Makeup किंवा Grooming
साधा आणि नैसर्गिक लूक अधिक आकर्षक वाटतो
←
Layering चा वापर करा
शर्ट, जॅकेट किंवा श्रगमुळे साधा आउटफिटही स्टायलिश दिसतो
←
Confidence हीच खरी Fashion!
कोणताही पोशाख आत्मविश्वासाने कॅरी केल्यास तो उठून दिसतो
←
Click Here
←
←