उन्हाळ्यात 'हे' पदार्थ खाऊच नये

उन्हाळ्यात गरम पदार्थ खाल्ले तर शरीरात उष्णता वाढते, पचन बिघडतं आणि थकवा जाणवतो.

त्यामुळे खालील पदार्थ टाळणं  खूप गरजेचं आहे

जास्त तिखट खाल्ल्याने उष्णता  वाढते, घाम जास्त येतो. त्यामुळे  ऍसिडिटीची समस्या वाढू शकते.

 तिखट आणि मसालेदार पदार्थ

समोसे, वडे, भजी यांसारखे पदार्थ  पचायला जड असतात.  यामुळे सुस्ती आणि थकवा जाणवतो.

 तेलकट आणि तळलेले पदार्थ

उकाड्यात जास्त प्रमाणात चहा कॉफी प्यायल्याने कॅफीनमुळे शरीरात डिहायड्रेशन वाढू शकतं. 

 चहा आणि कॉफी

गोड पदार्थ अति  खाल्ल्याने शरीरात  उष्णता वाढते आणि  वजन वाढण्याचाही धोका असतो.

 गोड पदार्थ

खूप मसालेदार किंवा जड मांसाहार पचायला कठीण जातो, त्यामुळे  उन्हाळ्यात हलका आहारच योग्य.

मांसाहार

हे पेय तात्पुरता थंडावा देतात, पण  शरीराला डिहायड्रेट करतात आणि आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

 सॉफ्ट ड्रिंक्स आणि कोल्ड ड्रिंक्स

बर्गर, पिझ्झा यांसारखे जंक फूड शरीरात उष्णता वाढवतात आणि  ऊर्जा कमी करतात.

 जंक फूड

शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी  करतात, त्यामुळे डिहायड्रेशन वाढतं

खारट पदार्थ