लहान मुलांचा स्क्रीन टाइम कसा कमी करावा ?

स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो

रोजचा स्क्रीन टाइम ठरवा

खेळ, पझल्स, चित्रकला यामध्ये त्यांना व्यस्त ठेवा

पालकांनी मुलांसोबत वेळ घालवा, त्यांना गोष्टी सांगा

जेवताना, झोपण्यापूर्वी मोबाईल लांब ठेवा

दररोज बाहेर खेळण्याची सवय लावा

मुलांना वाचनाची सवय लावा

पालकांनीही स्क्रीन टाइम कमी करावा

टेक्नॉलॉजीचा स्मार्ट वापर करा