जगज्जेत्या भारतीय महिला
ऐतिहासिक क्षण
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकत इतिहास रचला
विजयाचा शंखनाद
भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदाच जिंकला महिला विश्वचषक
शफालीचा धडाकेबाज खेळ
शफालीने उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
दीप्तीची जादू
दिप्तीने ५ विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला.
टीमवर्कची कमाल!
स्मृती, हरमनप्रीत, जेमिमा या सगळ्यांची जबरदस्त एकजूट बघायला मिळाली.
कॅचेसचा थरार
अमनज्योत आणि हरमनप्रीत यांनी घेतलेल्या कॅचेसमुळे भारताचा विजय सुकर झाला.
हरमनप्रीतची विनम्रता
विजयानंतर हरमनप्रीतने पाया पडून व्यक्त केली कृतज्ञता .
देशभरात जल्लोष
मुंबईपासून दिल्लीपर्यंत — चाहत्यांनी फटाके फोडून, तिरंगा फडकावून आनंद साजरा केला.
कौतुकांचा वर्षाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, आणि अनेक दिगग्जांनी ट्विट करून अभिनंदन केलं.
एक नवी सुरुवात
या विजयाने भारतीय महिला क्रिकेटचा एक नवा अध्याय लिहिण्यास सुरुवात झाली आहे.
Click Here