'या' सात पदार्थांद्वारे जपा डोळ्यांचे आरोग्य
बदललेल्या जीवनशैलीमुळे तारुण्यापासून डोळ्यांचे आजार भेडसावयाला लागले आहेत
ज्यात चष्मा वापरणे, अंधुक दिसणे, मोतीबिंदू होणे असे आजार उद्भवतात
डोळ्यांच्या आजारांना दूर
ठेवण्यासाठी हे उपाय नक्की करा...
बीट
यामुळे डोळ्यांना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा होतो
आवळा
डोळ्यांच्या पेशींना पोषण मिळते आणि मोतीबिंदूसारख्या समस्या टळतात
तुळशीची पाने
डोळ्यांच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात
जवसाच्या बिया
डोळ्यांना कोरडेपणा येण्यापासून वाचवतात
गाजर
दृष्टी सुधारण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
काकडी
डोळे हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त
Click here