Arrow
Arrow

विश्वविजेत्यांनी घेतली मोदींची भेट

Arrow
Arrow

दिल्लीत टीम इंडियाचं स्वागत!

मुंबईहून पोहोचताच दिल्लीत विश्वविजेत्यांचं भव्य स्वागत झालं.

Arrow
Arrow

नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप!

महिला टीमने पंतप्रधान मोदींची भेट घेतली, मोदींनी जल्लोषात स्वागत केले. 

Arrow
Arrow

महिला संघाने घडवला इतिहास 

वर्ल्डकप 2025 मध्ये  द.आफ्रिकेवर 52 धावांनी विजय,  मिळवत विश्वविजेतेपद जिंकले. 

Arrow
Arrow

मोदींचं कौतुक आणि अभिनंदन!

मोदींनी महिला संघाच्या धाडसी खेळीचं कौतुक करत शाबासकीची थाप दिली.  

Arrow
Arrow

 हरमनप्रीतची जुनी आठवण!

“2017 मध्ये भेटलो तेव्हा ट्रॉफी नव्हती, आणि आज ती भारताने जिंकली आहे” हरमनप्रीत कौर.

Arrow
Arrow

स्मृती मंधानाचं म्हणाली!

“मोदींचे शब्द नेहमीच खेळाडूंना   नवी ऊर्जा देतात,” स्मृती मंधाना 

Arrow
Arrow

टीम इंडियाकडून मोदींना गिफ्ट!

खेळाडूंनी मोदींना ‘NaMo’ लिहिलेली,  आणि सह्या असलेली जर्सी भेट दिली.

Arrow
Arrow

राष्ट्रपतींची भेटही घेणार 

टीम इंडिया लवकरच राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहे.