गुरुवारी गाईला गूळ खायला घातल्याने हे होतात फायदे...

गायीमध्ये ३३ कोटी  देवी-देवता वास करतात.

गायीला गूळ खायला घातल्यामुळे  वैवाहिक जीवनातील समस्या  दूर होतात.

गायीला गूळ खायला घातल्याने रखडलेली कामे मार्गी लागतात.

गुरुवारी गायीला गूळ खायला दिल्याने घरातील त्रास कमी होतो

घरात धन आणि  समृद्धी येते.

लग्नातील अडथळे  दूर होतात.

गायीला उकडलेले चणे किंवा भाकरीवर गूळ आणि चणे खायला देऊ शकता.

Click Here