उन्हाळ्यात जांभुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे
उन्हाळ्यात मिळणारं जांभुळ फक्त
चविष्ट नाही तर आरोग्यासाठीही
खूप फायदेशीर आहे!
जांभुळ रक्तातील साखर नियंत्रणात
ठेवते, डायबिटीज असणाऱ्यांसाठी
उपयुक्त मानलं जातं.
जांभुळ खाल्ल्याने अपचन, गॅस
आणि अॅसिडिटी कमी होते.
यात अँटिऑक्सिडंट्स असल्याने
त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
जांभूळ हिमोग्लोबिन वाढवते,
रक्ताची कमतरता दूर करण्यास
मदत करते.
तोंडाच्या आरोग्यासाठी
म्हणेजच दात आणि हिरड्या
मजबूत ठेवण्यास मदत करते.
कॅलरीज कमी असल्याने वजन
नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी असते.
जांभूळ शरीराची
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
दररोज थोडं जांभुळ खा आणि
नैसर्गिकरित्या तंदुरुस्त राहा!
Click Here