नरक चतुर्दशी का साजरी केली जाते?
दिवाळीचा दुसरा दिवस
म्हणजे नरक चतुर्दशी
या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.
नरकासुरावरील विजय हा अंधकारावरील प्रकाशाचा
विजय समजला जातो
सकाळी उटणे लावून स्नान करणे ही पवित्र परंपरा आहे.
या स्नानाला अभ्यंगस्नान
असे म्हणतात आणि हे पवित्र
मानले जाते
घरात दिवे लावून, फुलांनी सजावट केली जाते
हा दिवस म्हणजे अंधकार
दूर करण्याचा दिवस
नरक चतुर्दशी म्हणजे
नवी सुरुवात
Click Here