उटणं लावल्याने चेहऱ्यावरील मळ, तेलकटपणा आणि मृत त्वचा दूर होऊन त्वचा नैसर्गिकरीत्या उजळते.
बाजारातील फेसपॅकऐवजी उटणं हे पूर्ण नैसर्गिक असल्याने त्वचेला कोणतीही हानी होत नाही.