देव दिवाळी का  साजरी केली जाते? 

देवदेवता पृथ्वीवर  अवतरून  दिवाळी साजरी  करतात असे सांगतात

भगवान शिवानं त्रिपुरासुराचा  वध केला म्हणूनही देव दिवाळी साजरी करतात.

कार्तिक पौर्णिमेच्या  दिवशी पापमुक्तीसाठी गंगास्नान करतात.

वाराणसीत गंगा घाटांवर  हजारो दिव्यांच्या रोषणाई करुन देवदिवाळी साजरी करतात.

या दिवशी देवतांची  पूजा, दान, दीपदान करणे  शुभ मानले जाते.

 दिवे लावल्यास घरात  सकारात्मक ऊर्जा वाढते.

देवदिवाळी म्हणजे अंध:कारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक.