'चॉकलेट डे' का साजरा करतात?

चॉकलेट डे  या खास  प्रेम,  आपुलकी आणि गोड भावना  व्यक्त करतात. 

या दिवशी चॉकलेट देऊन  प्रेम व्यक्त केलं जातं 

 नात्यातील कटुता दूर करून गोडवा वाढवण्यासाठी चॉकोलेट डे साजरा करतात. 

या दिवशी Boyfriend–Girlfriend, Husband–Wife एकमेकांना चॉकलेट गिफ्ट करतात.

 फक्त प्रेमच नाही तर मैत्री, आपुलकीसाठीही चॉकलेट  दिलं जातं.

  Dark – खोल प्रेम, Milk – साधं प्रेम, White – निरागस प्रेम असे अर्थ वेगवेगळे चॉकलेट्स देताना असतो

 शब्दांपेक्षा छोटंसं चॉकलेटमधून गोड भावना लवकर पोहोचतात.

म्हणूनच चॉकलेट डे म्हणजे प्रेमातला गोड दिवस जो नात्यांना अधिक खास आणि सुंदर बनवतो.