अशी झाली चॉकलेटची निर्मिती
सध्या बाजारात अनेक प्रकारचे चॉकलेट्स मिळतात
पण या चॉकलेट्सची निर्मिती कशी झाली हे माहित
आहे का ?
जवळपास ४ हजार वर्ष जुना चॉकलेट निर्मितीचा इ
तिहास आहे
चॉकलेटच्या इतिहासाचं मूळ मेक्सिको येथे सापड
तं
मेक्सिको देशातून जगात पहिल्यांदा कोको वनस्प
ती आढळली
कोको वनस्पतीपासून पहिल्यांदा चॉकलेट बनवण्या
त आलं
लॅटिन अमेरिकेतील ओल्मेक्स संस्कृतीच्या लोका
ंनी पहिलं चॉकलेट बनवलं
चॉकलेटचा उपयोग पहिला औषधासाठी झाला
सुरुवातीला चॉकलेटची चव कडू होती, नंतर चॉकले
टची चव गोड करण्यात आली
Click Here