व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 'रोज डे' ने च का होते ?

ग्रीक पुराणकथेनुसार गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते

गुलाबाचे फूल देऊन न बोलता आपल्या भावना व्यक्त करतात येतात

गुलाबाच्या सुवासाने वातावरण आनंदी होते

लाल गुलाब: प्रेम आणि रोमान्सचे प्रतीक

पिवळा गुलाब:  मैत्रीचे प्रतीक

गुलाबी गुलाब: कृतज्ञता आणि कौतुकाचे प्रतीक

पांढरा गुलाब: शांतता आणि निखळ मैत्रीचे प्रतीक

म्हणून प्रेमाची सुरुवात करण्यासाठी अनेक जण हा दिवस निवडतात