म्हणून साजरा केला जातो व्हॅलेंटाईन डे 

सेंट व्हॅलेंटाईन नावाच्या संताने प्रेमासाठी व लग्नासाठी आपलं आयुष्य दिलं,त्यांच्या  स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो

या दिवशी लोक आपलं प्रेम,भावना, आपुलकी उघडपणे व्यक्त करतात

प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवून नात्यातील समजूत आणि जवळीक वाढवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो

धावपळीच्या आयुष्यात प्रेम,  विश्वास आणि भावनांना थोडा वेळ  देण्यासाठी दिवस महत्त्वाचा

 गिफ्ट, शुभेच्छा आणि प्रेमळ शब्दांद्वारे आपली भावना व्यक्त केली जाते

डेट, सरप्राइज किंवा छोट्या गोष्टींमधून आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी या दिवशी तयार होतात

प्रेम कोणतीही धर्म,जात किंवा देशापुरते मर्यादित नाही, हे अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो

व्हॅलेंटाईन डे : माणसाच्या आयुष्यात आनंद,समाधान आणि सकारात्मक उर्जेचे  प्रतीक