तुळशी सुकल्यानंतर घरामध्ये का वाढते नकारात्मक ऊर्जा?, जाणून घ्या...
तुळसी सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतिक मानली जाते.
तुळस सुकल्यावर हलक्यात घेऊ नका.
हिंदू धर्मातील घरांमध्ये तुळसीला देवीचे रुप मानले जाते.
तुळशीचे रोपटे लावल्याने विष्णु आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
धार्मिक मान्यतेनुसार, तुळस सुकल्यामुळे घरामध्ये नकारात्मक प्रभाव आणि तणाव वाढू शकतो.
वास्तु शास्त्रानुसार, सुकलेली तुळस घरात उदासीनता, मानसिक अशांती आणि आर्थिक अडचणी आणू शकते.
सुकलेल्या तुळशीमुळे मतभेद आणि भांडण देखील वाढू शकते.
तुळस सुकली तर माती बदलून पाणी घाला आणि तुळशी मंत्राचा जप करा.
सुकलेली पाने वेळेवर काढून टाका. यामुळे रोपटे स्वस्थ राहिल. तसेच सकारात्मक ऊर्जा राहिल.
Click Here