लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत Teddy ची क्रेझ का असते ?
Teddy फक्त खेळणं नाही, तर एक भावनिक आधाराच प्रतीक म्हणून त्याकडे पाहिलं जात.
लहानपणापासूनच
आयुष्यातला पहिला “मित्र” Teddy असतो, त्यामुळे मोठेपणीही त्याच्याशी जिव्हाळा टिकतो.
मऊ Teddy मिठीत घेतल्यावर मानसिक शांतता मिळते,
ताण कमी होतो.
मऊ खेळण्यांना पाहिल्यावर मेंदूत हॅपी हार्मोन्स तयार होतात, त्यामुळे मूड लगेच
आनंदी होतो
Teddy कधी आउटडेटेड होत नाही, गिफ्ट म्हणून आपण ते सर्वांनाच देऊ शकतो
क्युटनेस आणि सरप्राइजेसमुळे Teddy हा कायम ट्रेंडमध्ये आहे.
धावपळीच्या आयुष्यात Teddy आपल्याला निरागस बालपणाची आठवण करून देतो.
Click Here