मकरसंक्रांतीला खिचडी का खातात?

 मकरसंक्रांती स्पेशल

खिचडी का खातात?जाणून घ्या खास कारणे

मकरसंक्रांतीचे महत्त्व

मकरसंक्रांती म्हणजे सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश

बाबा गोरखनाथांनी तांदूळ, डाळ आणि भाज्या एकत्र करून 'खिचडी' तयार केली

बाबा गोरखनाथांची कथा 

सूर्यदेवाला नैवेद्य

धान्य,डाळ, तूप ह्या सात्त्विक अन्नाचा सूर्यदेवाला नैवेद्य

संक्रांतीला दानाचे महत्त्व

नवीन तांदूळ व डाळ वापरून खिचडी तयार केली जाते

हिवाळ्यासाठी उपयुक्त

खिचडी उष्णता देते,पचायला हलकी आणि पोषणमूल्यांनी भरलेली असते 

एकतेचे प्रतीक

खिचडीचा अर्थ वेगवेगळे घटक एकत्र तसेच एकता आणि समन्वयाचे प्रतीक

उत्तर भारतातील परंपरा

उत्तर भारतात “खिचडी का भोग” विशेष धार्मिक परंपरा आहे