मकर संक्रांतीला काय करू नये ?

तामसी आहार टाळावा

मांसाहार टाळावा. सात्विक आहार घ्यावा. व्यसन करणे टाळा.

वाद टाळा

वाद टाळा, कोणावरही संतापू नका, अपशब्दांचा वापर टाळा.

केस व नखे कापू नयेत

संक्रांतीच्या दिवशी केस धुणे, केस कापणे किंवा नखे काढणे अशुभ मानले जाते.

 झाडे तोडू नयेत

घरातील किंवा घराबाहेरील झाडे तोडणे या दिवशी टाळावे.

प्राणीपक्षी यांना त्रास देऊ नये

प्राणीपक्षी यांना त्रास देऊ नये, त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करावी.

“तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” असे म्हणत प्रेम, सौहार्द आणि सकारात्मकता पसरवावी.