"मकर संक्रांतीला 'काळे कपडे' का घालतात?"

संक्रांतीला काळा रंगच का   जाणून घ्या यामागचे कारण?

हिवाळ्याचा शेवट : काळा रंग उष्णता  शोषून घेतो, ज्यामुळे शरीर उबदार राहते.

परंपरेनुसार, संक्रांतीला काळे कपडे घालून थंडीला निरोप दिला जातो.

स्त्रियांसाठी 'काळी' साडी पुरुषांसाठी काळे कुर्ते

काळा रंग म्हणजे स्टाईल, आत्मविश्वास पारंपरिक-ट्रेंडी लूक उठून दिसतो

नवविवाहितांसाठी पहिली संक्रांत खास काळी चंद्रकला साडी,  हलव्याचे दागिने

लहान - थोर काळे कपडे घालून थंडीपासून सुरक्षित राहतात.