विराटने जिचा फोटो लाईक केला,  ती नक्की आहे तरी कोण?

सध्या विराट त्याच्या क्रिकेट  सोडून एका वेगळ्याच चर्चेमुळे ट्रेंडमध्ये आहे. 

विराट कोहलीने एका मुलीचा फोटो लाईक केला ही चर्चेला उधाण आले. 

जिचा फोटो विराटने लाईक केला ती कोण तुम्हाला माहित आहे का? 

ही तरुणी जर्मन- साऊथ आफ्रिकन इन्फ्लुएन्सर आहे. 

तिचे नाव Lizlaz आहे.  इंस्टाग्रामच्या बायोनुसार  ती फूडी आणि सिंगर आहे. 

Lizlaz  हिचे इंस्टाग्रामवर  ४ लाख ४२ हजार फॉलोर्स आहेत. 

मात्र आजून विराट कोहलीने  फोटो लाईक केला की इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे झाले हे आजून कळलेलं नाही. 

असाच प्रकार अभिनेत्री  अवनीत कौर हिच्या फोटोसोबत सुद्धा झाला होता.

अवनीत कौर नंतर जर्मन इन्फ्लुएन्सर Lizlaz मुळे  विराट कोहली मैदानाबाहेर चर्चेचा विषय बनला आहे.