जाणून घ्या मशरूमची जागतिक ख्याती

मशरूमचा वापर हजारो वर्षांपूर्वीपासून  होत आहे. प्राचीन लोकांनी  नैसर्गिकरीत्या उगवणारे मशरूम  शोधून खायला सुरुवात केली.

चीन मध्ये मशरूमला औषधी  गुणधर्मांमुळे विशेष महत्त्व दिलं जात  होतं. आयुर्वेदासारख्या पारंपरिक उपचारांमध्ये याचा वापर केला जात असे.

प्राचीन चीनमध्ये महत्त्व 

प्राचीन इजिप्त मध्ये मशरूमला  “देवतांचे अन्न” मानलं जायचं.  फक्त राजघराण्यालाच ते खाण्याची परवानगी होती.

 इजिप्तमध्ये ‘देवतांचे अन्न’

रोमन साम्राज्य काळात मशरूमला  विशेष महत्व होते. श्रीमंत लोकांच्या  जेवणात त्याचा समावेश असे.

 रोमन साम्राज्यात लोकप्रियता

युरोप मध्ये 17व्या शतकात मशरूमवर वैज्ञानिक संशोधन सुरू झालं आणि  त्याची शेती कशी करायची हे शोधलं गेलं.

 युरोपमध्ये संशोधनाची सुरुवात

फ्रान्स मध्ये 18व्या शतकात मशरूमची व्यावसायिक शेती सुरू झाली. आधुनिक मशरूम शेतीचा पाया घातला गेला.

फ्रान्समध्ये व्यावसायिक शेती

भारत मध्ये ब्रिटिश काळात मशरूमची ओळख झाली. आज भारतातही मोठ्या प्रमाणावर मशरूमची शेती केली जाते.

 भारतात आगमन

आज मशरूमला “सुपरफूड” म्हणून ओळखलं जातं. त्यात प्रथिने, व्हिटॅमिन्स अँटिऑक्सिडंट्स मुबलक असतात,

 आधुनिक काळातील सुपरफूड