आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक धावा करणारे  टॉ़प 10 फलंदाज कोण ?

1.अभिषेक शर्मा

हैदराबादच्या अभिषेक शर्माने या हंगामात  10 सामन्यांत 440 धावा केल्या आहेत.  तो यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा  करणार फलंदाज आहे.

2.केएल राहुल

दिल्लीसाठी या हंगामात केएल राहुलने  54.12 च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत.

3.हेन्री क्लासेन

हैदराबादच्या क्लासेनने यंदाच्या  आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकावर येऊन  सर्वाधिक 10 सामन्यांत 425 धावा केल्या आहेत.

4.वैभव सूर्यवंशी

राजस्थानच्या 15 वर्षीय खेळाडू वैभवने  10 सामन्यांत 404 धावा केल्या आहेत.

5.साई सुदर्शन

गुजरातचा सलामी फलंदाज साई सुदर्शनने 10 सामन्यांत 385 धावा केल्यात आहेत.

6.रायन रिकलटन

मुंबईसाठी खेळताना रायन रिकलटनने  आठ सामन्यांत 54.29 च्या सरासरीने  380 धावा केल्या आहेत.

7.विराट कोहली

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीने ,या हंगामात 9 सामन्यात  379 धावा केल्या आहेत.

8.शुभमन गिल

गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने  9 सामन्यांत 378 धावा केल्या आहेत.

9.प्रभसिमरन सिंग

पंजाबचा स्फोटक फलंदाज प्रभसिमरन सिंगने 8 सामन्यांत 361 धावा केल्या आहेत.

10.इशान किशन

हैदराबाद संघाकडून खेळताना इशानने  10 सामन्यांत 354 धावा केल्या आहेत.