मेट गालावर ईशा अंबानीची शाही एन्ट्री; “Fashion Is Art” थीमला दिला भारतीय टच

डिझायनर गौरव गुप्ता यांची खास गोल्डन साडी; शुद्ध सोन्याच्या धाग्यांनी विणलेला पोशाख

नीता अंबानी यांच्या कलेक्शनमधील हिरे; एकूण 1800 कॅरेटपेक्षा जास्त ज्वेलरीचा जलवा

पिछवाई आर्ट, झरी-झरदोसी भरतकाम; 1200+ तासांत तयार झालेला मास्टरपीस

हातात दिसलेला आंबा खराखुरा नाही! तो सुबोध गुप्ता यांचा स्टील स्कल्प्चर आहे

मोगऱ्यापासून प्रेरित हेअर स्कल्प्चर; भारतीय पारंपरिक सौंदर्याचा खास स्पर्श जाणवतो

ग्लोबल स्टेजवर भारतीय संस्कृती; साडी, दागिने आणि आर्टमधून भारताची ओळख

जगभरातून ईशाच्या लूकवर “Royal, Artistic आणि Iconic!” अशी प्रतिक्रिया