निरोगी त्वचेसाठी कोणते नैसर्गिक फेस मास्क वापरावे ?

दही आणि हळद फेस मास्क चमकदार आणि मऊ त्वचेसाठी

मध आणि लिंबाचा रस फेस मास्क तेलकट त्वचा आणि डार्क स्पॉट्ससाठी

बेसन आणि गुलाबपाणी फेस मास्क सामान्य स्किन क्लिन्सिंगसाठी

काकडी आणि दही फेस मास्क थंडावा आणि टॅन काढण्यासाठी

केळं आणि मध फेस मास्क ड्राय स्किनसाठी

मुलतानी माती आणि गुलाबपाणी फेस मास्क ऑईली स्किन आणि पिंपल्ससाठी 

ग्रीन टी फेस मास्क अँटीऑक्सिडंट आणि ग्लोसाठी