साडी स्टाइलिंगचे ७ हटके मार्ग
बेल्टसह साडी
फ्यूजन स्टाइल दिसून येईल आणि फिगर हायलाइट होते.
स्कार्फसह साडी
सहज फॅशनेबल लुक तयार होतो.
जॅकेट लूक
साडीला एक युनिक वाइब मिळते.
धोती साडी स्टाइल
एथनिक फ्यूजन लूक मिळेल.
ब्लाउजऐवजी टी-शर्ट/क्रॉप टॉप
कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही मिळतील.
पॅन्ट स्टाईल साडी ड्रेपिंग
पारंपरिक पेक्षा हटके आणि चालण्यासही सोयीस्कर
.
केपसह साडी
एथनिक ग्लॅमरस लूक मिळवता येईल.
Click Here