भारतातील सर्वात उंच रेल्वे स्थानक कोणते?
भारतात जवळपास ७ ते ८ हजारापर्यंत रेल्वे स्थानकं आहेत
त्यापैकी एक स्थानक असे आहे ज्याची उंची सर्वात जास्त आहे
मात्र तुम्हाला माहित आहे का, हे स्थानक देशात कुठे आहे?
पश्चिम बंगालमध्ये देशातील सर्वात उंच रेल्वे स्थानक आहे
दार्जिलिंग येथील 'घुम' असे या स्थानकाचे नाव आहे
हे रेल्वे स्थानक समुद्रसपाटीपासून २,२५८ मीटर उंचीवर आहे
हे स्थानक दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा भाग आहे
युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्येही याची नोंद आहे
'घुम' स्थानकाचे बांधकाम ब्रिटीश राजवटीत सन १८९१ मध्ये झाले आहे
Click here