थंडीमध्ये खाण्याचे पदार्थ
मध
मध खाल्याने रोगप्रतिकारकशक्ती
वाढते मध घशातील खवखव दूर करते
साजूक तूप
शरीराची झीज भरून काढण्यासाठी
तूप फायदेशीर ठरते
गुळ
गुळ खाल्याने आजारांपासून बचाव होतो
गुळ खाल्याने पचनक्रिया सुधारते
दालचिनी
दालचिनीचे पाणी पिल्याने खोकला बरा होतो
केसर
केसरचा फेसपॅक लावल्याने
चेहऱ्यावर गुलाबी रंग येतो
मोहरीचं तेल
हिवाळ्यात मोहरीचं तेल
मालिशसाठी वापरलं जाते
तीळ
पांढरे तीळ खाल्याने हाड मजबूत बनतात
आलं
आल्यामुळे सर्दी-पडसं ,
खोकला बरा होतो
Click Here