मधुमेह असलेल्या रुग्णांनी कोणती फळे खाऊ नयेत?

अतिपिकलेली केळी जास्त गोड: साखर झपाट्याने वाढू शकते

आंबा नैसर्गिक साखर जास्त, मर्यादित प्रमाणातच खावे

द्राक्षे एकावेळी जास्त खाल्ल्यास साखर वाढते

अननस GI तुलनेने जास्त,ज्यूस पूर्णपणे टाळा

कलिंगड पाण्याचे प्रमाण जास्त असले तरी GI जास्त

फळांचा रस नाहीच! फायबर नसल्यामुळे साखर पटकन वाढते

पूर्ण फळ खा, रस टाळा डॉक्टर/आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या