'
रेडिओ डे'
निमित्त जाणून घ्या काही खास आठवणी
१८९५
शास्त्रज्ञ 'गुगलीएल्मो मार्कोनी' यांनी पहिल्या रेडिओ सिग्नलचा शोध लावला
१९२०
अमेरिकेतील KDDA हे जगातील पहिले व्यावसायिक रेडिओ स्टेशन
१९२३
रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेद्वारे भारतात रेडिओ प्रक्षेपण
1927 - इंडियन
ब्रॉडकास्टिंग कंपनी
23 जुलै 1927 रोजी
मुंबईत पहिला रेडिओ केंद्राचे
अधिकृत उद्घाटन झाले
1936 - ऑल इंडिया रेडिओ
8 जून 1936 रोजी इंडियन
ब्रॉडकास्टिंग कंपनी चे नाव बदलून
ऑल इंडिया रेडिओ करण्यात आले
1956
कवी पंडित नरेश शर्मा यांच्या सूचनेवरून '
आकाशवाणी'
हे नाव देण्यात आले
1997
आकाशवाणी आणि दूरदर्शनला स्वायत्तता देण्यासाठी प्रसार भारतीची स्थापना झाली
2001
खाजगी एफएम युग सुरू झाले
2026
डिजिटललायझेशनमुळे रेडिओचे सामाजिक माध्यमांवर प्रक्षेपण होऊ लागले
13 फेब्रुवारी हाच दिवस का ?
ज्या दिवशी युनायटेड रेडिओ नेशनचे प्रक्षेपण झाले तो दिवस UNESCO 'वर्ल्ड रेडिओ डे' म्हणून घोषित केला
Click Here