व्हॉट्सॲपने भारतातील युजर्ससाठी
'हे नवे पेमेंट फीचर'
केले लॉन्च
युजर्सना आता
व्हॉट्सॲपच्या माध्यमातून
पेमेंट्स करता येणार आहे.
यासाठी व्हॉट्सॲपने PayU
सोबत भागीदारी केली आहे.
लवकरच ANDROID
आणि IPHONE युजर्ससाठी हि
सेवा सुरु होईल
Airtel, Reliance Jio आणि
Vodafone Idea च्या प्रीपेड युजर्सना
या फीचरचा फायदा होणार आहे.
पेमेंट्स करण्यासाठी होम
स्क्रीनवर एक “₹” आयकॉन
देण्यात आला आहे.
व्हॉट्सॲपमधून मोबाइल रिचार्जसह
UPI द्वारे पैसे पाठवणे, बिल पेमेंट
सुविधा वापरता येणार आहेत.
ट्रेन-फ्लाइट तिकीट बुकिंग आणि
क्रेडिट कार्ड पेमेंटसारख्या सुविधा देखील WhatsApp वर होण्याची शक्यता आहे!
Click Here