रात्री शांत झोप लागण्यासाठी काय करावे?
ठराविक वेळेवर झोपा
मोबाईलपासून दूर राहा
हलका आहार घ्या
कॅफिन टाळा
दीप ब्रीदिंग, ध्यान किंवा योगा करा
रूम शांत, अंधारी आणि थंड ठेवा
झोपण्यापूर्वी गरम दूध घेतल्याने झोप चांगली लागते
दिवसा शारीरिक हालचाल केल्याने रात्री झोप पटकन ये
ते
ओव्हरथिंकिंग टाळा, पॉझिटिव्ह विचार करा
पुस्तक वाचा, शांत संगीत ऐका मेंदूला संकेत मिळतो की झोपायची वेळ झाली आहे
Click Here