उन्हाळ्यात दरोरोज लिंबू पाणी पिण्याचे फायदे

उन्हामुळे येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर करून शरीराला इन्स्टंट एनर्जी देते.

लिंबू पाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि हायड्रेटेड ठेवते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त, त्वचाही निरोगी राहते.

दररोज लिंबू पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि ऍसिडिटी कमी होते.

मेटाबॉलिझम वाढवून फॅट बर्न करण्यास मदत करते.

त्वचा उजळते, पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करते.

उष्माघातापासून संरक्षण होण्यास मदत

लिंबाच्या आंबट-गोड चवीमुळे तोंडाला चव येते