शतावरीचे आरोग्यदायी फायदे
शतावरी हार्मोन्स संतुलित
ठेवण्यास मदत करते, विशेषतः
मासिक पाळीतील त्रास कमी होतो.
महिलांसाठी वरदान
गर्भधारणेची क्षमता
वाढवण्यासाठी शतावरी उपयुक्त
मानली जाते.
प्रजनन शक्ती वाढ
वते
स्तनदा मातांसाठी शतावरी दूध वाढवण्यास सहाय्यक ठरते.
स्तन्यवृद्धीस मद
त
ॲसिडिटी, जळजळ यांसारख्या
पचनाच्या तक्रारी कमी होतात.
पचनसंस्थेला बळकट
ी
शतावरी शरीरातील तणाव
कमी करून मन शांत
ठेवण्यास मदत करते.
तणाव व थकवा कमी
करते
शरीराची इम्युनिटी वाढवून
आजारांपासून संरक्षण करते.
रोगप्रतिकारशक्ती
वाढवते
त्वचा तेजस्वी ठेवते, केस
गळती कमी करण्यास मदत करते.
त्वचा व केसांना फायदेशीर
शरीराला ऊर्जा मिळते,
कमजोरी व चक्कर येणे कमी होते
अशक्तपणा
वर रामबाण
"डॉक्टरांच्या सल्ल्यानेच
शतावरीचा वापर करा”
Click Here