लहान मुलांसाठी लंचबॉक्समध्ये काय द्यावे?
गाजर, पालक, मेथीचे पराठे
जे पचायला हलके आणि
चविष्ट असतात.
आंबलेले पदार्थ म्हणेजच इडली,
डोसा यांच्यात भरपूर पोषणतत्त्वे असल्याने मुलांसाठी उत्तम आहेत.
पोळीमध्ये बटाटा, पनीर किंवा
भाजी घालून रोल लहान मुलांना डब्ब्याला देऊ शकतो.
पोळी भाजी सोबतच ताक दिल्याने मुलांना डिहायड्रेशन
कमी प्रमाणात होते.
मुलांना चमचमीत खायची इच्छा झाल्यास कमी मसाले असलेला पुलाव, बिर्याणी देऊ शकता.
भाजी किंवा डाळींचे कटलेट
हे पदार्थही मुलांना डब्ब्यात
देण्यात उत्तम आहेत.
रोजचा एक फ्रुट चाट किंवा ताज्या फळांचा समावेश हा असावाच.
गूळ हा नैसर्गिकरित्या एनर्जी वाढवतो, त्यामुळे छोटीशी चिक्की किंवा लाडू डब्ब्यात जरूर असावा
Click Here