ड्रायफ्रुटस खाण्याचे  'हे' आहेत फायदे 

बदाम, काजू, अक्रोड  यामध्ये नैसर्गिक ऊर्जा देणारे  घटक भरपूर असतात.

ऊर्जा वाढवतात

 अक्रोड व बदाम स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारण्यास मदत करतात.

मेंदूची ताकद वाढते 

ड्रायफ्रुट्समधील हेल्दी फॅट्स हृदयविकाराचा धोका कमी करतात.

हृदय निरोगी ठेवतात 

 खारीक, मनुका, अंजीर यामुळे इम्युनिटी वाढते

रोगप्रतिकारशक्ती वाढते  

अंजीर व मनुका बद्धकोष्ठतेवर उपयुक्त ठरतात.

पचनक्रिया सुधारते 

बदाम व खारीकमध्ये कॅल्शियम भरपूर असते.

हाडे मजबूत होतात

ड्रायफ्रुट्समुळे त्वचा तेजस्वी  व केस मजबूत होतात.

 मर्यादित प्रमाणात घेतल्यास  भूक नियंत्रणात राहते.

वजन नियंत्रणात मदत