White Frame Corner

काय आहे दिल्लीच्या लाल किल्ल्याचा इतिहास ?

White Frame Corner

दिल्लीचा लाल किल्ला भारताच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक. शाहजहानने  १६३८ मध्ये बांधकाम केले 

White Frame Corner

लाल वाळूच्या दगडांपासून बांधला आहे, म्हणूनच “लाल किल्ला” असे नाव दिले.

White Frame Corner

शाहजहानने या किल्ल्यातून मुघल साम्राज्य चालवले. येथे त्याचे प्रसिद्ध “दीवान-ए-आम”, “दीवान-ए-खास” आहे.

White Frame Corner

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पं. नेहरूंनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला

White Frame Corner

किल्ल्यातील संगमरवरी नक्षीकाम, सुंदर फवारे, बाग महालचे आकर्षण आहे 

White Frame Corner

भारतीय इतिहासाशी संबंधित संग्रहालये आहेत, प्राचीन शस्त्रे, पोशाख,  दस्तऐवज जपले आहेत.

White Frame Corner

लाखो पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येतात. “साऊंड अँड लाईट शो” भारतीय संस्कृती दर्शवतो 

White Frame Corner

लाल किल्ल्याला २००७ साली युनेस्कोने “जागतिक वारसा स्थळ” म्हणून मान्यता दिली

White Frame Corner