थंडीमध्ये सीझनल फळं खा आणि आरोग्य सुधारा
अशी अनेक फळं असतात जी वर्षभर बाजारात दिसतात
पण काही फळं अशी आहेत जी केवळ सीझननिमित्त खाणे उत्तम असते
थंडीमध्ये अनेक सीझनल फळं बाजारात येतात
ज्याचे फायदे तुमच्या शरीरासाठी गुणकारी असतात
'व्हिटॅमिन सी'मुळे त्वचेसाठी फायदेशीर
स्ट्रॉबेरी
भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते
सिताफळ
कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात
द्राक्ष
भरपूर फायबर असल्याने बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते आणि पचनसंस्था निरोगी राहते
पेरू
Click here