मराठी नाटकावर आधारित चित्रपट

नटसम्राट: वि. वा. शिरवाडकर  लिखित या नाटकावर महेश मांजरेकर  यांनी नटसम्राट हा चित्रपट बनवला

कट्यार काळजात घुसली: पुरुषोत्तम  दारव्हेकर यांच्या नाटकावर आधारित कट्यार काळजात घुसली हा चित्रपट बनवला

घाशीराम कोतवाल: विजय तेंडुलकर यांच्या नाटकावर घाशीराम कोतवाल हा चित्रपट बनवला

नवा गडी नवं राज्य: समीर विद्वांस यांच्या नवा गडी नवं राज्य या नाटकावर याच नावाचा चित्रपट बनवला

माकडाच्या हाती शॅम्पेन: गिरीश  जोशी यांच्या या नाटकावरून बादाम राणी गुलाम चोर हा चित्रपट बनवला

पाहिजे जातीचे: विजय तेंडुलकर  यांच्या नाटकावर  आधारित पाहिजे जातीचे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला

घर-घर: या मराठी नाटकाच्या  कथेवरून प्रेरित होऊन हिंदी चित्रपट  गोलमाल बनवण्यात आला

ती आणि इतर: मंजुळा  पद्मनाभन यांच्या नाटकावर आधारित ती आणि इतर हा चित्रपट आहे

लोच्या झाला रे: केदार शिंदे यांच्या या नाटकावर आधारित खो खो हा चित्रपट आहे