कोणते पदार्थ एकत्र खाऊ नयेत?

दूध + फळे

 पचन बिघडते गॅस, अॅसिडिटी होऊ शकते

 दूध + मीठयुक्त पदार्थ

विषारी परिणाम होऊ शकतो. त्वचेचे त्रास वाढतात.

दही + फळे

पचनक्रिया मंदावते. सर्दी-खोकला वाढू शकतो.

फळे + जेवण

गॅस आणि अपचन होते फळे नेहमी वेगळी खा

मध + गरम पदार्थ

शरीरासाठी घातक. विषासारखा परिणाम.

चहा + जेवण

आयर्न शोषण कमी होते. अशक्तपणा वाढतो.