लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी
त्यांना द्या 'हे' पदार्थ
दुधात कॅल्शियम भरपूर
असते, जे हाडे मजबूत करून उंची वाढवण्यास मदत करते
दही पचन सुधारते आणि शरीराला उंचीच्या वाढीसाठी लागणारी ताकद देते
अंड्यातील प्रथिने स्नायू मजबूत करतात, उंची वाढीसाठी उपयुक्त
डाळी ऊर्जा पुरवतात
आणि सशक्त ठेवतात
पालक, मेथीमध्ये आयर्न
आणि जीवनसत्त्वे असतात, जी उंची वाढीसाठी उपयुक्त
केळी ऊर्जा देतात आणि हाडांच्या वाढीस पोषक असतात
बदाम मेंदूसाठी लाभदायी.
उंची वाढीसाठी उपयुक्त
ज्वारी आणि नाचणीमध्ये
कॅल्शियम भरपूर असल्याने उंची वाढण्यास मदत होते
Click Here