उपाशीपोटी कोणते पदार्थ खाऊ / पिऊ नयेत?
चहा / कॉफी –
आम्लता वाढते, पोटात जळजळ होऊ शकते.
लिंबू, संत्री यांसारखी सिट्रस फळं –
पोट दुखणं आणि अॅसिडिटी वाढते.
मसालेदार पदार्थ –
गॅस आणि अॅसिड वाढण्याची शक्यता
गोड पदार्थ / मिठाई –
ब्लड शुगर अचानक वाढते
.
थंड पेये / सोडा –
पचनक्रिया मंदावते.
अल्कोहोल –
पोटाच्या आतील थरावर थेट दुष्परिणाम.
महत्त्वाची सूचना -
डाएट हे डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. परस्पर ठरवणे टाळा.
Click Here