"प्रजासत्ताक दिनी बघा हे चित्रपट" 

120 बहादूर: फरहान अख्तर अभिनीत हा वॉर ड्रामा रेजांग ला युद्धावर आधारित आहे.

शेरशाह:कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या  जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

URI: द सर्जिकल स्ट्राइक सत्य घटनेवर  आधारित हा थरारक चित्रपट आहे.

बॉर्डर: लोंगेवाला युद्धावर आधारित हा अजरामर देशभक्तीपर चित्रपट आहे.

  लक्ष्य: एका दिशाहीन तरुणाचा  शिस्तबद्ध आर्मी ऑफिसर बनण्याचा  प्रवास यात दाखवला आहे.

राज़ी : रणांगणाबाहेरील देशभक्ती  दाखवणारा हा स्पाय थ्रिलर आहे.

LOC कारगिल:कारगिल युद्धावर आधारित हा भव्य वॉर एपिक चित्रपट आहे.

CLICKHERE