ऑरी नेमकं करतो काय?
लोकप्रिय इन्फ्लुएन्सर ऑरीला एका ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले
बॉलीवूडमधील अनेक पार्ट्यांमध्ये सेलिब्रिटीजसोबत फोटो काढण्यासाठी
ऑरीला बोलवले जाते
मात्र ऑरी खऱ्या आयुष्यात नेमकं करतो काय याबद्दल अनेकांना प्रश्न आहेत
ऑरी काय करतो आणि किती कमवतो हे ऐकलत तर तुम्हाला धक्का बसेल
ऑरीला इन्स्टाग्राम प्रमोशनमधून ५० लाख ते १ कोटी रुपये मिळतात
तो जियो कंपनीच्या कम्युनिकेशन डिझाइन विभागात काम करतो
तिथे त्याला दरमहा ३.५ लाख रुपये पगार मिळतो
ड्रायव्हर, बॉडीगार्ड आणि गाडीचा खर्चही जियो उचलतं
Click here