असे बनले राम मंदिर!

९ नोव्हेंबर २०१९

जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, रामभक्तांचा विजय

५ फेब्रुवारी २०२०

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा

५ ऑगस्ट २०२०

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते  मंदिराचे भूमीपूजन

२० ऑगस्ट २०२०

राममंदिराचे काम प्रत्यक्षात सुरू

२२ जानेवारी २०२४

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिरात राममूर्तीची प्रतिष्ठापना

५ जून २०२५

राम मंदिराच्या दरबारात अन्य सात देवी देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना

२५ नोव्हेंबर २०२५

मंदिराच्या मुख्य कळसावर  ध्वजारोहण

अशाप्रकारे आज राम मंदिर सर्वार्थाने पूर्ण झाले आहे