मतदानासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
मतदार ओळखपत्र (Voter ID)
मतदानासाठी सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र.
आधार कार्ड
ओळख पटवण्यासाठी वैध डॉक्युमेंट म्हणून स्वीकारलं जातं.
पासपोर्ट
सरकारी ओळखपत्र असल्यामुळे मतदानासाठी ग्राह्य.
ड्रायव्हिंग लायसन्स
नाव, फोटो आणि पत्ता असलेलं अधिकृत ओळखपत्र.
पॅन कार्ड
फोटो ओळखीसाठी वापरता येतं.
बँक / पोस्ट ऑफिस पासबुक (फोटोसह)
ओळख सिद्ध करण्यासाठी मान्य.
MNREGA जॉब कार्ड
ग्रामीण भागात वैध ओळखपत्र.
मतदार यादीत नाव असणं अनिवार्य
डॉक्युमेंटसोबत नाव यादीत असणं गरजेचं.
मतदानाची स्लिप
(जर मिळाली असेल तर)
प्रक्रिया सोपी होते,
पण बंधनकारक नाही.
एक फोटो ओळखपत्र पुरेसं असतं.
ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवा.
Click Here
मतदानासाठी सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र.