हिवाळ्यात चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे काय ?
त्वचेला खोलवर मॉइश्चर -
हिवाळ्यात कोरडी पडलेली त्वचा मऊ व हायड्रेट ठेवते.
कोरडेपणा व खाज कमी करते –
स्किन ड्रायनेस, रॅशेस आणि चुरचुरने कमी होण्यास मदत.
नैसर्गिक ग्लो वाढवते -
नियमित वापराने चेहऱ्यावर तजेला व फ्रेश लूक येतो.
पिंपल्स व डाग कमी होतात -
अॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचा स्वच्छ राहते.
सेंसिटिव्ह स्किनसाठी सुरक्षित -
कोणतेही साइड इफेक्ट्स न होता त्वचा सुरक्षित ठेवते.
एजिंग साईन्स कमी करते -
सुरकुत्या व फाईन लाईन्स कमी करण्यास मदत.
नैसर्गिक व केमिकल-फ्री
उपाय -
घरच्या घरी सहज वापरता येणारा स्किन केअर उपाय.
Click Here