सीक्रेट सांता गिफ्ट आयडियास
स्किन केअर किट -
क्लिंझर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मिनी सेट, न्यूट्रल स्किन टाईपसाठी योग्य असल्याने गिफ्टसाठी सेफ ऑप्शन आहे.
ब्रेसलेट टाईप वॉच -
ब्रेसलेट स्टाईल वॉच स्टायलिश ,
एलिगंट दिसते. ऑफिसपासून
पार्टीपर्यंत कुठेही वापरता येते.
कपडे (ड्रेस/स्कार्फ/साडी) -
स्कार्फ किंवा स्टोल हा ट्रेंडी
पर्याय आहे. साधे रंग निवडल्यास सगळ्यांनाच सूट होतो.
ज्वेलरी -
ऑक्सिडाइज्ड किंवा मिनिमल ज्वेलरी ट्रेंडमध्ये आहे. रोजच्या वापरासाठी इयररिंग किंवा नेकलेस योग्य ठरतो.
बॅग -
स्लींग बॅग किंवा क्लच हे स्टायलिश गिफ्ट असून गिफ्ट साठी बेस्ट ऑप्शन आहे.
होम डेकोर प्रॉडक्ट्स -
डेस्क शोपीस किंवा सुगंधी मेणबत्त्या घराला सुंदर लूक देतात. डेकोर आयटम्स म्हणून हा पर्याय बेस्ट आहे
मेकअप किट -
लिपस्टिक किंवा आयलायनर मेकअप प्रॉडक्ट्स उपयोगी पडतात.
ब्यूटी लव्हर्ससाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.
मोबाइल कव्हर -
फॅन्सी मोबाइल कव्हर्स हे बजेट-फ्रेंडली आणि ट्रेंडी गिफ्ट आहेत. शिवाय तरुणांमध्ये हा गिफ्ट पर्याय प्रसिद्ध आहे.
Click Here