थंडीमध्ये खाण्यासाठी आरोग्यदायी पदार्थ कोणते?

 तिळ आणि गूळ उबदार ठेवतात     आणि हिवाळ्यात ऊर्जा देतात.

 ड्राय फ्रूट्स (काजू,बदाम,अक्रोड) रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

गरम सूप आणि काढा थंडी  पासून शरीराचे संरक्षण करतात.

 हळदीचे दूध सर्दी-खोकल्यापासून संरक्षण रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

  हिवाळ्यात मिळणारे देशी गाजर      त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर.

कोमट पाणी शरीराला हायड्रेट ठेवते. पचन सुधारते आणि त्वचा निरोगी राहते.

थंडीमध्ये हर्बल चहा आणि मसाला   ड्रिंक देखील शरीर गरम ठेवतात.